केंद्राध्यक्ष उतरले प्रचारात, कार्यवाहीचे निघाले आदेश presiding officer on election duty 

केंद्राध्यक्ष उतरले प्रचारात, कार्यवाहीचे निघाले आदेश presiding officer on election duty लोकमत न्यूज नेटवर्क धाराशिव : कळंब येथील एका प्राध्यापकास मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळालेली असतानाही ते राजकीय पक्षाच्या प्रचारात उतरले आहेत. संबंधित प्राध्यापकांनी कामातून वगळण्याची केलेली विनंती अमान्य करीत त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे आदेश आचारसंहिता कक्ष प्रमुख विलास जाधव यांनी … Read more