17420 गुरुजींची प्रेरणा परीक्षेला दांडी

जिल्हा तीन हजार 189 जणांची नोंदणी 17420 गुरुजींची प्रेरणा परीक्षेला दांडी विभागीय आयुक्तालयाकडून गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्याची नियोजन केले आहे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमधील एकूण 17000 877 शिक्षकांपैकी केवळ 457 जणांनी परीक्षा दिली या परीक्षेसाठी 3189 जणांनी नोंदणी केली होती त्यातील बहुतांश जणांनी परीक्षा केंद्राकडे पाठ फिरवली एकूण शिक्षकांच्या तुलनेत केवळ … Read more

मराठवाडयातील प्रेरणा परीक्षा उपक्रम अयशस्वी 

मराठवाडयातील प्रेरणा परीक्षा उपक्रम अयशस्वी prerna exam    नौकरी मध्ये येण्या आगोदर जर आम्ही आमची पात्रता सिद्ध करून आल्यावर आता असल्या प्रेरणा उपक्रमाची गरज काय आहे? बर ही परीक्षा शिक्षकांनीच का द्यायची? बाकी विभागांतील कर्मचाऱ्यांना का नाही? बाकी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, महसूल विभागातील लिपिक वर्ग यांची परीक्षा का नाही? का त्यांच्या क्षेत्रात बदल होत नाहीत … Read more