प्राथमिक पदवीधर शिक्षक यांच्या पद व वेतनश्रेणीबाबत तक्रार अर्ज prathmik padvidhar vetanshreni
प्राथमिक पदवीधर शिक्षक यांच्या पद व वेतनश्रेणीबाबत तक्रार अर्ज prathmik padvidhar vetanshreni जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे पवित्र पोर्टल मार्फत २०१९ मध्ये नियुक्त प्राथमिक पदवीधर शिक्षक यांच्या पद व वेतनश्रेणीबाबत तक्रार अर्ज संदर्भ :- १) प्रतिनिधी, पदवीधर शिक्षक व इतर, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचे पत्र दिनांक ४-५-२०२३ व त्यासोबतची सहपत्रे २) राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा, … Read more