यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये PM SHRI योजनेतून मंजूर झालेल्या शाळेच्या नावासमोर “PM SHRI” prefix करणेबाबत

यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये PM SHRI योजनेतून मंजूर झालेल्या शाळेच्या नावासमोर “PM SHRI” prefix करणेबाबत संदर्भ : केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No. १-१४/२०२२-१९-१९ दि. ३० ऑगस्ट, २०२४. सन २०२३-२४ या वर्षापासून केंद्र शासनाकडून PM SHRI योजना कार्यान्वित केली आहे. सदर योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रथम टप्प्यात ५१६ व दुसऱ्या टप्प्यामध्ये ३११ अशा प्रकारे एकूण ८२७ … Read more