PM SHRI शाळांचा सातत्यपुर्ण विकास होण्यासाठी शालेय नेतृत्व सातत्यपूर्ण राहतील याप्रमाणे अंमलबजावणी करणेबाबत pm shree school development 

PM SHRI शाळांचा सातत्यपुर्ण विकास होण्यासाठी शालेय नेतृत्व सातत्यपूर्ण राहतील याप्रमाणे अंमलबजावणी करणेबाबत pm shree school development संदर्भ :- केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.N०.१-८/२०२३-१०-१९, दि.३१ ऑक्टोबर, २०२३. केंद्र शासन पुरस्कृत PM SHRI योजनेतंर्गत पहिल्या टप्यात निवड झालेल्या ५१६ शाळा उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने इतरांना मार्गदर्शक ठरेल अशा उदाहरण दाखल शाळा विकसित करावयाच्या आहेत. PM SHRI नवीन … Read more