मराठी वाक्प्रचार आणि अर्थ phrase with meaning
मराठी वाक्प्रचार आणि अर्थ phrase with meaning अर्धचंद्र देणे- काढून टाकने आरती त्यात सापडणे-दोन्हीकडून संकटात सापडणे उखळ पांढरे होणे-भरभराट होणे आभाळ फाटणे-चहुबाजूने संकटे कोसळणे उचल बांगडी करणे-हागून देणे आभाळ ठेंगणे होणे-आत्यानंद होणे आगीत तेल वतने-भांडणात वाढ करणे आकाशाला गवसणी घालने – अतिच्च महत्वकांक्षा पुरी करण्याचा प्रयत्न करणे उदक सोडणे-त्याग करने नाद सोडणे ओनामा करणे-प्रारंभ करणे … Read more