आदर्श आचारसंहिता बाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय pdf ideal acharsanhita
आदर्श आचारसंहिता बाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय pdf ideal acharsanhita भारतीय संविधानातील तरतुदीनुसार निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात व्हाव्यात यासाठी राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या वर्तणुकीकरिता सर्वप्रथम १९६० साली केरळ विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली. याचा प्रभावी परिणाम लक्षात घेता ह्यात आवश्यकतेप्रमाणे सुधारणा करण्यात आली असून, आता ही आदर्श आचासंहिता सर्व … Read more