शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता 3 री ते 8 वी गुणदानाबाबत सूचना PAT sankalit guide 2024
शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता 3 री ते 8 वी मार्गदर्शिका व गुणदानाबाबत सूचना pat sanklit guide 2024 खालील प्रमाणे शिक्षकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत ‘STARS’ प्रकल्पांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावरून विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन शैक्षणिक प्रगती चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने संबंधित … Read more