शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणा-या बस बाबतच्या सूचना परिवहन समिती शासन निर्णय parivahan samiti shasan nirnay
शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणा-या बस बाबतच्या सूचना परिवहन समिती शासन निर्णय parivahan samiti shasan nirnay प्रस्तावनाः- मुंबई शहरात शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, सुनियोजित व कार्यक्षम बससेवा सुरु करण्यासाठी शासन निर्णय, गृह विभाग क्र. एमव्हीआर-०८०८/सीआर-१५३/परि-२, दि.२३.७.२००८ अन्वये परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली असून त्या समितीने शिफारस केल्यानुसार शासनाने स्कूल बसकरिता महाराष्ट्र मोटार वाहन … Read more