गुरुजींना पदवीधर वेतनश्रेणी देण्यावर निर्णय कधी घेता ?न्यायालयाने मागितले १२ जूनपर्यंत उत्तर padvidhar vetanshreni
गुरुजींना पदवीधर वेतनश्रेणी देण्यावर निर्णय कधी घेता ?न्यायालयाने मागितले १२ जूनपर्यंत उत्तर padvidhar vetanshreni लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील उच्च प्राथमिक (इयत्ता सहावी ते आठवी) शाळांमधील सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीवर किती दिवसांत निर्णय घेता, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला विचारला आहे. यावर येत्या १२ जूनपर्यंत … Read more