OTT पोर्टलवरील सुधारित वेळापत्रकानुसार एकूण आठ टप्पे सविस्तरपणे समजून घेऊया online teacher transfer
OTT पोर्टलवरील सुधारित वेळापत्रकानुसार एकूण आठ टप्पे सविस्तरपणे समजून घेऊया online teacher transfer 💥 *Phase-1 मधील टप्पे* 💥 *(OTT पोर्टलवरील सुधारित वेळापत्रकानुसार)* ⭕ *पहिला टप्पा-* *सर्व कार्यरत 100% शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करणे व Verify करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे Submit करणे.* _कालावधी-02 मार्च ते 14 मार्च_ ⭕ *दुसरा टप्पा-* *गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षकांचे प्रोफाईल तपासणे व Verify … Read more