जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण शासन निर्णय-2017online teacher transfer Gr
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण शासन निर्णय-2017online teacher transfer Gr यापूर्वी शासनाने संदर्भ क्रमांक १ च्या दिनांक १५ मे, २०१४ च्या शासन निर्णयान्वये तसेच संदर्भ क्रंमाक २ व ३ वरील अनुक्रमे दिनांक ०२/०७/२०१४ व दिनांक ०२/०१/२०१७ च्या शुध्दीपत्रकान्वये जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग- ३) व गट ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत धोरण … Read more