शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाइन: सुधारीत बदली धोरण शासन निर्णय online teacher transfer
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाइन: सुधारीत बदली धोरण शासन निर्णय online teacher transfer लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य शासनाने पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बदल्यांमध्ये पारदर्शकता राहणार असून अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना न्याय मिळणार आहे. शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांचा हा प्रश्न ‘लोकमत’ने कायम लावून … Read more