पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबत one extra increment
पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबत one extra increment जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत संदर्भ :-१. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. जिपअ-२०२१/प्र.क्र.१४२/आस्था-४, दि.२६.०९.२०२३. महोदय, उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाधिन शासन निर्णयाचे कृपया अवलोकन व्हावे. उपरोक्त शासन निर्णयामधील … Read more