मनपा कर्मचाऱ्याचा मतदान केंद्रावर हृदयविकाराने मृत्यू चाळीसगावातील घटना; मधुमेह, बीपीचा होता त्रास on election duty 

मनपा कर्मचाऱ्याचा मतदान केंद्रावर हृदयविकाराने मृत्यू चाळीसगावातील घटना; मधुमेह, बीपीचा होता त्रास on election duty  प्रतिनिधी | जळगाव जोशी पेठ येथील रहिवासी तथा महानगरपालिकेतील वसुली विभागात कार्यरत कर्मचाऱ्याला चाळीसगाव शहरातील मतदान केंद्रावर ड्युटी देण्यात आली होती. रविवारी १२ मे रोजी रात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रात्री दीड वाजेच्या सुमारास … Read more

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कर्मचाऱ्यांच्या आजार व उपचार माहिती सादर करणे बाबत on election duty 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कर्मचाऱ्यांच्या आजार व उपचार माहिती सादर करणे बाबत on election duty  निवडणूक कर्तव्यावर असतांना आजारी पडलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे आजार व उपचाराबाबत माहिती सादर करण्याबाबत .. संदर्भ:- या कार्यालयाचे समक्रमांकाचे दि. २१.०२.२०२४ चे पत्र. महोदय, उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्रान्वये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी/कर्मचारी हे कर्तव्यावर असतांना आजारी पडल्यास त्यांची सुश्रुशा किंवा उपचार चांगल्या … Read more

स्वखर्चाने मतदान केंद्रांवर जाण्यास शिक्षकांचा नकार on election duty

स्वखर्चाने मतदान केंद्रांवर जाण्यास शिक्षकांचा नकार on election duty  लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर: सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. दरम्यान, या निवडणुकीत शिक्षकांना मतदान केंद्रावरील जबाबदारी देण्यात आली असून, स्वखर्चाने मतदान केंद्रावर येण्यास सांगितले आहे; मात्र स्वखर्चाने मतदान केंद्रावर जाण्यास शिक्षकांनी नकार दिला आहे. याबाबत शिक्षक भारती संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना … Read more

निवडणूक कर्मचाऱ्यांना अनुदानाचे ‘कवच’संकट ओढवल्यास: कुटुंबीयांना 30 लाखांची आर्थिक मदत on election duty 

निवडणूक कर्मचाऱ्यांना अनुदानाचे ‘कवच’संकट ओढवल्यास: कुटुंबीयांना 30 लाखांची आर्थिक मदत on election duty लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : निवडणूक कामासाठी घरातून निघाल्यापासून सेवेचे ठिकाण आणि तिथून घरी परतण्यापर्यंत निवडणूक कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना ३० लाखांच्या अनुदानाचे कवच राज्य शासनाने उपलब्ध केले आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील तिघांच्या कुटुंबीयांना आतापर्यंत लाभ मिळाला असल्याचे सुत्रांनी निवडणूक सांगितले.निवडणूक काळात कर्तव्यावर असताना … Read more