शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू, करणेसंदर्भात समिती अहवाल old pension scheme
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू, करणेसंदर्भात समिती अहवाल old pension scheme शासन निर्णय दिनांक १३ ऑगष्ट २०२४ नुसार ०१/११/२००५ पुर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक १/११/२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेसंदर्भात गठित समितीचे व्हीडीओ कॉन्फरन्सिंग व्दारे दिनांक २२ ऑगष्ट २०२४ रोजी आयोजित बैठकीचे … Read more