निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांमध्ये जनजागृती करणेबाबत old penshan scheme holder
निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांमध्ये जनजागृती करणेबाबत old penshan scheme holder राज्यातील काही कोषागारांमधून निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना अज्ञात व्यक्तींकडून संपर्क साधला जात आहे. ती व्यक्ती निवृत्तीवेतनधारकांना आपणांस सुधारित निवृत्तीवेतनाची फरक रक्कम मिळणार असून त्याअगोदर तुमची वसूली निघत आहे, ती रक्कम तात्काळ ऑनलाईन भरावी, जेणेकरून तुमची फरक रक्कम तुम्हाला मिळेल असे सांगत आहे. काही निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित व्यक्तीसोबत व्यवहार … Read more