एन.एम.एम.एस. व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणेबाबत. Nmms online application start
एन.एम.एम.एस. व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणेबाबत. Nmms online application start NSP २.० पोर्टलवरील एन.एम.एम.एस. व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणेबाबत. संदर्भ :- मा. शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र. शिसंयो/एन.एम.एम.एस./२०२४-२५/यो-२/०१८९६, दि.०८.०७.२०२४. उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, NMMSS शिष्यवृत्ती प्रक्रीयेंतर्गत सन २०२४-२५ … Read more