NSP 2.0 पोर्टलवरील NMMS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणेबाबत nmms exam online application form
NSP 2.0 पोर्टलवरील NMMS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणेबाबत nmms exam online application form संदर्भ: १. केंद्रशासन स्तरावरुन वेळोवेळी प्राप्त निर्देश. २. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक ३०/०६/२०२४ रोजीचा ई-मेल. ३. संचालनालयाने वेळोवेळी व्हि. सी द्वारे दिलेल्या सूचना, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी NSP 2.0 पोर्टलवर एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी … Read more