NSP पोर्टलवरील NMMS शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे आधार बैंक खात्याशी लिंक करणेबाबत nmms bank account
NSP पोर्टलवरील NMMS शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे आधार बैंक खात्याशी लिंक करणेबाबत nmms bank account उपरोक्त विषयाबाबत केंद्र शासनाच्या स्तरावर राबविण्यात येणाऱ्या NMMS शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व शिष्यवृत्तीचे अर्ज आधार क्रमांक बैंक खातेशी लिंक करणेबाबत केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याबाबत विविध माध्यमाद्वारे आपणांस यापूर्वीही कळविण्यात आलेले आहे. त्यास अनुसरून उक्त … Read more