मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४ राबविणेबाबत mukhyamantri baliraja mofat vij yojana

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४ राबविणेबाबत mukhyamantri baliraja mofat vij yojana प्रस्तावना:-महाराष्ट्र राज्यात मार्च २०२४ अखेर ४७.४१ लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी १६ टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे ३० टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण … Read more