दिव्यांग प्रवाशांना शिवनेरी/जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवणेबाबत msrtc maharashtra state 

दिव्यांग प्रवाशांना शिवनेरी/जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवणेबाबत msrtc maharashtra state  दिव्यांग प्रवाशांना रा.प महामंडळाच्या ताफ्यातील विनावातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवणेबाबत. संदर्भ: परिपत्रक क्र. १५/२०२३, क्र. राप/वाह/सवलत /५४३१. दि.२२.१२.२०२३. दिव्यांग प्रवाशांस रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये आसने राखीव ठेवणेबाबत तसेच सदरची आनने प्रवानादरम्यान लाभाध्यांस उपलब्ध करुन देणे बाबतची बाब या कार्यालयाच्या विचाराधीन होती. … Read more