विहित मुदतीत संगणक अहर्ता प्राप्त न केलेने त्यांचे उपदानातून वसूल करण्यात आलेली अतिप्रदान रक्कम परत करणेबाबत mscit course

विहित मुदतीत संगणक अहर्ता प्राप्त न केलेने त्यांचे उपदानातून वसूल करण्यात आलेली अतिप्रदान रक्कम परत करणेबाबत mscit course  संदर्भ :- शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद पुणे यांचे पत्र जा.क्र. जिप/शिक्षण/लेखा/१८/२०२३/७५९० दिनांक २२/१२/२०२३ उपरोक्त विषयाबाबत संदर्भिय पत्रान्वये आपल्या कार्यालयास पंचायत समिती हवेली यांचे दिनांक १४/१२/२०२३ रोजीच्या पत्र प्राप्त झाले आहे. सदर पत्रामध्ये संगणक अहर्ता प्रमाणपत्र विहित मुदतीत … Read more