महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा- २०२४ अनुषंगाने दि. १२.०७.२०२४ रोजीचे प्रशिक्षणाचे वेळेत बदल असलेबाबत mpsc exam training
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा- २०२४ अनुषंगाने दि. १२.०७.२०२४ रोजीचे प्रशिक्षणाचे वेळेत बदल असलेबाबत mpsc exam training संदर्भ:- १. या कार्यालयाचे आदेश जा.क्र. २०२४/महसूल/आस्था-२/रा.ना.से.पू.परीक्षा दि.०४.०७.२०२४ उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भ क्र. १ चे पत्रानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा- २०२४ रविवार, दिनांक २१ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. त्याकरीता बीड जिल्हाकेंद्रावरील एकुण … Read more