राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत mid day meal shapoaa yojana
राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत mid day meal shapoaa yojana संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. एसवीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७, दिनांक ३१/१०/२०२३. २. संचालनालयाचे पत्र क्र. जा.क्र. प्राशिसं/पीएम-पोषण/ २०२३-२४/ ०३२१७, दिनांक २२/०४/२०२४. ३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, धुळे यांचे पत्र जा.क्र. धुजिप/ शिविप्रा/शापोआ/१६५/२०२४, दिनांक २४/०४/२०२४. शासनाने सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये … Read more