वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत-२०२४ चा शासन निर्णय medical bill pratipurti gr

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत-२०२४ चा शासन निर्णय medical bill pratipurti gr  वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्या वर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू- सासऱ्यांची निवड करणेबाबत वाचा:- १) शासन निर्णय, सा.आ.वि.क्र. वैखप्र-२०२२/प्र.क्र. १७५/राकावि-२, दि.१४ डिसेंबर, २०२२ २) शासन निर्णय, सा.आ.वि.क्र. वैखप्र-२०१७/प्र.क्र.६१४/राकावि-२, दि.०२ ऑगस्ट, २०१९ प्रस्तावना :- … Read more