वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता आई वडील किंवा सासू सासरे पैकी एका जोडीला लाभ देणेबाबत medical bill pratipurti
वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता आई वडील किंवा सासू सासरे पैकी एका जोडीला लाभ देणेबाबत medical bill pratipurti वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्या वर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू- सासऱ्यांची निवड करणेबाबत वाचा:- १) शासन निर्णय, सा.आ.वि.क्र. वैखप्र-२०२२/प्र.क्र.१७५/राकावि-२, दि.१४ डिसेंबर, २०२२ २) शासन निर्णय, सा.आ.वि.क्र. वैखप्र-२०१७/प्र.क्र.६१४/राकावि-२, … Read more