वैद्यकीय देयकांमध्ये नवीन आजारांचा समावेश शासन निर्णय medical bill new disease
वैद्यकीय देयकांमध्ये नवीन आजारांचा समावेश अग्रीम मंजूर बाबत शासन निर्णय medical bill new disease गंभीर आजारांमध्ये अवयव प्रतिरोपण व काही नवीन आजारांचा समावेश करुन सदर आजारांवरील औषधोपचाराकरिता अग्रीम मंजूर करणेबाबत … प्रस्तावना –संदर्भाधिन क्र.५ येथे नमुद करण्यात आलेल्या दिनांक ०४.०७.२००० च्या शासन निर्णयान्वये पुढील पाच आजार गंभीर आजार म्हणून अंतर्भूत आहेत :- १) हृदय शस्त्रक्रियांची … Read more