मेडिकल बिल खर्च आकस्मिक व गंभीर आजारांची यादी शासन निर्णय medical bill 

मेडिकल बिल खर्च आकस्मिक व गंभीर आजारांची यादी शासन निर्णय medical bill  २८ आकस्गिक आजार-भाग १ १) हृदयविकाराचा झटका (Cerebral Vascular) फुफ्फुसांच्या विकाराचा झटका (Cardiac Emergency) प्रमश्तिकरांहनी (Pulmonary emergency)/ अॅन्जिओग्राफी चाचणी २) अतिरक्तदाब (Hypertension) ३) धनुर्वात (Titanus) ४) घटसर्प (Diphtheria) ५) अपघात (Accident) आघात संरक्षण (Shock Syndrome) हृदयाशी आणि रक्तवाहिनीशी संबंधित (Cardiological and Vascular) ६) … Read more

वैद्यकिय देयक या ०५ आजारांना मिळते शासनाकडून अग्रीम रक्कम medical bill disease list 

वैद्यकिय देयक या ०५ आजारांना मिळते शासनाकडून अग्रीम रक्कम medical bill disease list  गंभीर आजार- भाग २ 1.हृदय शस्त्रक्रियांची प्रकरणे (Heart Surgery) 2.हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया (Bye pass Surgery) 3.अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया 4.मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया (Kidney Transplantation). 5.रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) परिशिष्ट ‘अ’ शासन विर्निदिष्ट २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांची यादी. 1.हृदयविकाराचा झटका (Cardiac emergency) 2.प्रमस्तिक … Read more