MDM ऑनलाईन पोर्टल बंदमुळे मागील माहिती ऑनलाईन भरण्याची सुविधा जिल्हास्तरावरून उपलब्ध करून देणेबाबत mid day meal application 

MDM ऑनलाईन पोर्टल बंदमुळे मागील माहिती ऑनलाईन भरण्याची सुविधा जिल्हास्तरावरून उपलब्ध करून देणेबाबत mid day meal application  MDM ऑनलाईन पोर्टल बंद असणे बाबत अर्जदार – मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा … महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयांवर आपणास विनंती करण्यात येते की मागील महिन्यापासून MDM संदर्भात बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. वारंवार याबाबत चौकशी करून कोणत्याही स्वरूपाची माहिती मिळत नाही. … Read more