मराठी 400 म्हणी marathi proverb
मराठी 400 म्हणी marathi proverb 1. ‘श्री’च्या मागोमाग ‘ग’येतो-संपत्तीबरोबर गर्व येतो. 2. अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?- कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. 3. अंगापेक्षा बोंगा मोठा – मूळ गोष्टींपेक्षा तिच्या आनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे. 4. अंगाला सुटली खाज,हाताला नाही लाज – गरजवंताला अक्कल नसते. 5. अंगावरचे लेणे,जन्मभर देणे- दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे … Read more