मराठी माध्यमाच्या शाळा व्यतिरिक्त इतर शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी अतिरिक्त शिक्षक नेमणे बाबत marathi medium school teacher niyukti 

मराठी माध्यमाच्या शाळा व्यतिरिक्त इतर शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी अतिरिक्त शिक्षक नेमणे बाबत marathi medium school teacher niyukti  मराठी भाषा फांऊडेशन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपद्धती. मराठी भाषेवर पुरेशे प्रभुत्व नसलेले राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवार इतर सर्वसाधारण उमेदवारांच्या तुलनेत विविध स्पर्धापरिक्षांमध्ये मागे पडतात त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धापरिक्षांमध्ये … Read more