Manipur “मणिपूर” घटनेमुळे देशाच्या अस्मितेला धक्का
Manipur “मणिपूर” घटनेमुळे देशाच्या अस्मितेला धक्का गेल्या तीन महिन्यापासून मनिपुर धगधगत आहे त्या मनिपुर मुळे देशाच्या अस्मितेला धक्का पोहोचलेला आहे यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे यामुळे या घटनेचे राजकारण न करता तेथील या महिलेवर अन्याय झाला त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे एवढेच या लेखातून मांडण्याचा प्रयत्न मनिपुर बद्दल आवाज उठवणारे हिसाचाराच्या इतर घटनांबद्दल … Read more