सप्टेबर २०२४ चे नियमित वेतन,महागाई भत्ता,थकबाकी फरक व सातवा वेतन पाचवा हप्ता अदा करणेबाबत mahe September payments grant
सप्टेबर २०२४ चे नियमित वेतन,महागाई भत्ता,थकबाकी फरक व सातवा वेतन पाचवा हप्ता अदा करणेबाबत mahe September payments grant उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करणेबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे. अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यत्तिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही. आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी … Read more