माहे ऑगस्ट २०२४ ची नियमित वेतन देयके सादर करणेबाबत mahe august niymit vetan deyak
माहे ऑगस्ट २०२४ ची नियमित वेतन देयके सादर करणेबाबत mahe august niymit vetan deyak उपरोक्त विषयानुसार कळविण्यांत येते की, आपल्या माहे ऑगस्ट २०२४ ची नियमित वेतन देयकांच्या १ प्रत हार्ड कॉपी खालील सूचनेप्रमाणं दिलेल्या वेळा पत्रकाप्रमाणे या कार्यालयाकडे जमा करण्यात यावी. देयकांसंदर्भातील महत्वाच्या सूचना – १. वेळापत्रकाप्रमाणेच देयके स्विकारली जातील, त्यासाठी स्वतः मुख्याध्यापक / मान्य … Read more