महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४” आयोजनासंदर्भात मोफत प्रसिध्दी देणेबाबत mahatet exam 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४” आयोजनासंदर्भात मोफत प्रसिध्दी देणेबाबत mahatet exam  महोदय, महाराष्ट्र शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने “महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४”चे आयोजन दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात येत आहे. परीक्षेबाबत विनामूल्य प्रसिध्दी देण्याचे निवेदन सोबत जोडले आहे. सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची … Read more