Mahajyoti JEE NEET Book 2026: फॉर्म भरा, महाज्योतीकडून जेईई नीट 2026 साठी पुस्तकसंच वाटप योजना

Mahajyoti JEE NEET Book 2026: फॉर्म भरा, महाज्योतीकडून जेईई नीट 2026 साठी पुस्तकसंच वाटप योजना Mahajyoti JEE NEET Book 2026: महाज्योती नागपूर कडून पुस्तक संच वाटप योजनेअंतर्गत NEET प्रशिक्षणाकरीता नव्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देणेबाबत नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या या शैक्षणिक योजनाची सम्पूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. Mahajyoti Nagpur मार्फत JEE/NEET-2026 … Read more