इ.९ वी ते इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांनी महाकरिअर पोर्टल चा वापर करण्याबाबत mahacareer portal 

 इ.९ वी ते इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांनी महाकरिअर पोर्टल चा वापर करण्याबाबत mahacareer portal  माध्यमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्याच्या जीवनातील एका महत्वाच्या टप्याला सुरुवात होत असते. अशा टप्प्यावर विद्यार्थ्याने पुढील कोणता अभ्यासक्रम निवडावा याबाबत अनेकदा संभ्रम अवस्था असते याचवेळी विद्यार्थ्याला करिअर विषयक मार्गदर्शनाची खरी गरज असते. विद्यार्थी बऱ्याचवेळा पुढील अभ्यासक्रम निवडताना आई वडिलांच्या, मित्रांच्या सांगण्यावरून करिअर ची … Read more