शिक्षक पात्रता परीक्षा-२०२४ ऑनलाईन अर्ज भरणेबाबत शासन परिपत्रक maha tet exam online application

शिक्षक पात्रता परीक्षा-२०२४ ऑनलाईन अर्ज भरणेबाबत शासन परिपत्रक maha tet exam online application  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे. इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा … Read more