लोकसमा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ टपाली मतपत्रिका जतन करण्याबाबत loksabha election tapali matapatrica
लोकसमा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ टपाली मतपत्रिका जतन करण्याबाबत loksabha election tapali matapatrica संदर्भ: भारत निवडणूक आयोगाचे पत्र क. ४६४/MH-HP/२०२४/WS-II, दिनांक २२ एप्रिल २०२४. महोदय, भारत निवडणूक आयोगाचे दिनांक २२ एप्रिल २०२४ चे पत्र सोबत जोडले आहे. भारत निवडणूक आयोगाने टपाली मतदान प्रक्रियेबाबत त्यांच्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये सविस्तर सुचना दिल्या आहेत. त्यानुसार टपाली मतदान … Read more