लोकसभा/विधानसभा निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना निवडणूक भत्ता शासन आदेश loksabha election bhatta 

लोकसभा/विधानसभा निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना निवडणूक भत्ता शासन आदेश loksabha election bhatta  लोकसभा / विधानसभेच्या सार्वत्रिक/पोट निवडणुकीच्या वेळी मतदान / मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना / कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत. प्रस्तावना :- भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीत लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणुकांच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याचे दर शासनाच्या दिनांक १८.०३.२०१४ च्या … Read more