लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता कशी असते (पक्ष, उमेदवार,मतदारासाठी) loksabha election 2024
लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता कशी असते (पक्ष, उमेदवार,मतदारासाठी) loksabha election 2024 1. सामान्य आचरण 1. कोणताही पक्ष किंवा उमेदवार अशा कोणत्याही कायति सामील होणार नाही ज्यामुळे विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेष निर्माण होईल किंवा विविध जाती आणि समुदाय, धार्मिक किंवा भाषिक यांच्यात तणाव निर्माण होईल. 2. इतर राजकीय पक्षांवर टीका केली जाते तेव्हा ती … Read more