जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना पाठटाचण काढण्यासाठी सक्ती नसलेबाबत lesson notes not essential 

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना पाठटाचण काढण्यासाठी सक्ती नसलेबाबत lesson notes not essential  माहिती मिळावी, शासन निर्णयातील मुद्दयांची माहिती मिळावी. माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती देणेबाबत.. संदर्भ : आपला माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गतचा अर्ज दि. २०.११.२०१९ (कार्यालयास प्राप्त आ.क्र. ६३९५ दि. २२.११.२०१९) • महोदय, आपला दि. २०.११२०१९ रोजी (या कार्यालयास दि.२७.११.२०१९) प्राप्त झालेल्या माहिती … Read more