सेल्फी विथ सक्सेस (Selfie with Success) learning outcomes
सेल्फी विथ सक्सेस (Selfie with Success) learning outcomes शिक्षक म्हणून शिक्षणव्यवस्थेकडे बघत असताना असा अनुभव येतो की, शिक्षणक्षेत्र किंवा शिक्षकांसंदर्भात नकारात्मक बाबी खूप लवकर प्रसारित होतात. समाजात त्यावर चर्चा होते; परंतु ज्या प्रमाणात नकारात्मक बाबींवर चर्चा होते, त्याप्रमाणात शिक्षणक्षेत्रात घडणाऱ्या सकारात्मक बाबींवर चर्चा होताना दिसत नाही. या कारणांचा शोष घेतला असता असे लक्षात येते … Read more