राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन learning outcomes
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन learning outcomes १) NCERT, नवी दिल्ली व SCERT महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रचलित मूल्यमापन प्रक्रियेमध्ये योग्य बदल करण्याची पार्श्वभूमी सांगतात. २) अध्ययन निष्पत्ती, राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०, आपत्कालीन परिस्थितीच्या (जसे कोविड १९) निमित्ताने मूल्यमापन पद्धतीविषयी माहिती सांगतात. ३) विविध शिक्षण मंडळांच्या मूल्यमापन पद्धती, प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन … Read more