शालेय परिसरात अनधिकृत व्यक्तींना विनापरवाना प्रवेश, चित्रीकरण, फोटोग्राफी करण्यासाठी परवानगी मिळणार नाही law of protection
Law of protection शालेय परिसरात अनधिकृत व्यक्तींना विनापरवाना प्रवेश, शालेय कामकाजात हस्तक्षेप करणे, कर्मचाऱ्यांना धमकावणे हमला करणे, विद्यार्थ्यांचे चित्रीकरण करणे त्याचा वापर शाळेचा अपप्रचारासाठी करणे, फोटोग्राफी करण्यासाठी परवानगी मिळणार नाही असे करणाऱ्यास भारतीय दंडसंहिता 1860 कलम 353 नुसार होऊ शकते कारवाई