“लखपती दीदी”ला नेमके किती रुपये मिळतात? या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपये मिळणार lakhpati didi yojna
“लखपती दीदी”ला नेमके किती रुपये मिळतात? या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपये मिळणार lakhpati didi yojna मुंबई : राज्यात लाडकी बहीण योजनेला लोकप्रियता मिळाल्याने ही योजना चर्चेत असताना महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली ‘लखपती दीदी’ योजनाही चर्चेत आली आहे. महिलांना पाच लाख रुपयांची मदत देणारी, महिला सक्षमीकरणाला चालना देणारी ही योजना … Read more