क्रीडा प्रबोधिनी मध्ये सन २०२४-२५ करीता चाचणी व्दारे निवासी व अनिवासी खेळाडूं करीता नवीन प्रवेश देणे बाबत krida prabodhini pravesh 

क्रीडा प्रबोधिनी मध्ये सन २०२४-२५ करीता चाचणी व्दारे निवासी व अनिवासी खेळाडूं करीता नवीन प्रवेश देणे बाबत krida prabodhini pravesh  शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सन २०२४-२५ करीता सहुळ व कौशल्य चाचणी व्दारे निवासी व अनिवासी खेळाडूं करीता नवीन प्रवेश देणे बाबत.” महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातीलं प्रतिभावान खेळाडूंची निवड … Read more