क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी भाषण krantijoti savitribai phule Marathi bhashan -3
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी भाषण krantijoti savitribai phule Marathi bhashan -3 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव सातारा जिल्हा जानेवारी 3 जानेवारी 831 मध्ये झाला या मराठी शिक्षण प्रसारक समाज सुधारक महिला होत्या महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या प्रारंभीच्या टप्प्यात त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती समाजात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी … Read more