केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात राज्य शासन राजपत्र kendrapramukh rajpatra 

केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात राज्य शासन राजपत्र kendrapramukh rajpatra  केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती, (१) पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर सहा वर्षपिक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) पद धारण करणाऱ्या व्यक्तींमधून, पात्रतेच्या अधीन राहून, ज्येष्ठतेच्या आधारे, योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल. (दुय्यम शैक्षणिक) प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक (३) (२) शालेय … Read more